॥ श्री तुळजाभवानी प्रसन्न ॥   ॥ श्री स्वामी समर्थ ॥

चि. सौ. कां. डॉ.

जुईली

卐

चि. डॉ.

श्रीनिवास

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६ · सोलापूर

↓

शुभविवाह

स.न.वि.वि. आमचे येथे श्री तुळजाभवानी कृपेने

डॉ. जुईली
M.D. Psychiatry – मानसोपचार तज्ञ

(श्रीमती प्रभादेवी व कै. रुद्राप्पा हिराजी बोराडे यांची नात व डॉ. सौ. वृषाली व डॉ. विद्याधर रुद्राप्पा बोराडे, रा. सोलापूर यांची सुकन्या)

आणि

डॉ. श्रीनिवास
M.S. Ortho – अस्थिरोग तज्ञ

(सौ. शैलाश्री व श्री. रामण्णा हिरामणी कटकधोंड, रा. विजयपूर यांचे सुपुत्र)

यांचा शुभविवाह

स्वस्ति श्री शालिवाहन शके १९४८ पराभव नाथ संवत्सर, कार्तिक मास कृ. प्रतिपदा, बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वा. ३८ मिनिटांनी संपन्न होत आहे. या शुभप्रसंगी वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यास आपण अवश्य यावे, यासाठी आपणास हे आग्रहाचे निमंत्रण!

शुभमुहूर्तापर्यंत

१५दिवस
१६तास
२३मिनिटे
१२सेकंद

तारीख राखून ठेवा

तीन हृदयांवर बोटाने घासून तारीख पहा

२५बुधवार
नोव्हेंकार्तिक कृ. प्रतिपदा
२०२६दु. १२:३८

कार्यक्रम

हळदी व देवकार्य

मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६

रात्री ९.३० वा. (विवाहस्थळी)

शुभविवाह

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६

दुपारी १२ वा. ३८ मिनिटांनी

प्रितिभोजन

बुधवार, २५ नोव्हेंबर २०२६

दुपारी १२ ते ३ (विवाहस्थळी)

विवाहस्थळ

गुजराती मित्र मंडळ

मुरारजी पेठ, सोलापूर

Google Maps वर पहा मार्ग दाखवा

आपले स्नेहांकित

श्रीमती प्रभादेवी रुद्राप्पा बोराडे
डॉ. सौ. वृषाली विद्याधर बोराडे · डॉ. विद्याधर रुद्राप्पा बोराडे
डॉ. राज विद्याधर बोराडे

सौ. उषा - विजय हिराजी बोराडे · श्रीमती माधुरी सुरेश बोराडे · सौ. ज्योती - डॉ. दिनेश सदाशिव कदम · श्रीमती संध्या मल्लिकार्जुन खंदारे · सौ. वर्षा - हेमंत कार्तिकस्वामी त्र्यंबके · श्रीमती नलिनी राजेंद्र बोराडे · सौ. प्रिया - सुहास मारुती बोराडे · श्री. महेंद्र रामचंद्र बोराडे · सौ. सरस्वती - विकास रामचंद्र बोराडे · सौ. स्नेहल - भूषण सुरेश बोराडे

समस्त बोराडे, कदम, धडके, खंदारे, त्र्यंबके, अष्टेकर, गजरे, शिंदे व कटकधोंड परिवारांच्या शुभेच्छांसह!

आपले येणे कळवा